Skip to main content    Add to Favourite   -A   A   A+   English                  
Green Army Registration CLICK HERE                      For 33 Crore Plantation Please Click on 50 Crore Plantation Information Icon
Call Center Toll Free No. : 1926

नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा या युगातील राष्ट्रीय मुद्दा राहिला नसून तो कधीचाच आंतर्राष्ट्रीय झालेला आहे, वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्यावरील आधुनिक उपाययोजना म्हणून कार्बन sequestation करणे यात वनांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील विपुल आणि संपन्न जैवविविधता व तिचे संवर्धन करण्याचे दृष्टीने वन विभागाने नीतिगत धोरण अवलबून अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निसर्ग पर्यटनाचे माध्यमातून वन्यजीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. काष्ठ तसेच अकाष्ठ वनोपाजांचे उत्पादन व व्यवस्थान शास्त्रीय दृष्टीकोणातून करणे, तसेच संयुक्त वन व्यवस्थापनाचे माध्यमातून नैसर्गिक स्त्रोतांचे या शिवाय वनांवर अवलंबून असलेल्याचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने सतत प्रयत्नरत राहणे अत्यावशक असून तसा प्रयत्न वनविभागामार्फत करणे अपेक्षित आहे. बांबू तसेच इतर वनोपजांवर आधारित मूल्यवर्धित वस्तु, स्थानिक हस्त कारागीर, मजूर यांचे राहणीमान उंचावण्याचे दृष्टीने प्रयत्न करणे प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर भोगौलिक क्षेत्राच्या 33% टक्के वनाच्छादन करण्याकरिता प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञान सारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून e- governnace चे माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस आहे.
  Team Forest      मा.मंत्री यांचा बांबू उत्‍पादनाबाबत संदेश    Tripartite Agreement
 भाग  I  
 भाग II    
      
     
नैसर्गिक पुर्ननिरमीती कामा बाबत मार्गदर्शक सूचना २०१८    
       
 
  अधिक वाचा....

विभागीय बातम्या

कंत्राटी तत्‍वावर नियुक्‍तीकरीता विभागीय वनअधिकारी यांचे करीता जाहिरात 11/11/2019
कंत्राटी तत्‍वावर नियुक्‍तीकरीता विभागीय वनअधिकारी यांचे करीता जाहिरात वनभवन नागपूर More..

निवड सुची पेंच व्‍याघ्र प्रतिष्‍ठान नागपूर 11/11/2019
निवड सुची पेंच व्‍याघ्र प्रतिष्‍ठान नागपूर More..

ई निविदा आकोट विभाग 11/11/2019
ई निविदा आकोट विभाग More..

ई टेंडर पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नागपूर 08/11/2019
ई टेंडर पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नागपूर More..

व्‍यवस्‍थापक नैसर्गिक संसाधन या पदाकरीता जाहिरात 06/11/2019
व्‍यवस्‍थापक नैसर्गिक संसाधन या पदाकरीता जाहिरात More..

ई टेंडर विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) चांदोली राष्ट्रीय उद्यान 05/11/2019
ई टेंडर विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) चांदोली राष्ट्रीय उद्यान More..

मुलाखतीकरीता पात्र् उमेदवारांची ि‍निवड यादी पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नाग 04/11/2019
मुलाखतीकरीता पात्र् उमेदवारांची ि‍निवड यादी पेंच व्‍याघ्र प्रकल्‍प नागपूर More..

ई निविदा चांदोली वन्‍यजीव विभाग 02/11/2019
ई निविदा चांदोली वन्‍यजीव विभाग More..

ई निविदा सूचना क्रमांक ७ सन २०१९ उपसंचालक कोल्‍हापूर कराड 01/11/2019
ई निविदा सूचना क्रमांक ७ सन २०१९ उपसंचालक कोल्‍हापूर कराड More..

ई निवीदा बोर वन्‍यजीव नागपूर 01/11/2019
ई निवीदा बोर वन्‍यजीव नागपूर More..

अधिक बातम्या..

वनवृत्त कार्यालय बातम्या

निवड सुची पेंच व्‍याघ्र प्रतिष्‍ठान नागपूर 11/11/2019 वन्यजीव नागपुर
निवड सुची पेंच व्‍याघ्र प्रतिष्‍ठान नागपूर More..

इ निविदा बोर बाबत इ टेंडर क्रमांक पि ५ २०१९ २०२० 11/11/2019 वन्यजीव नागपुर
इ निविदा बोर बाबत इ टेंडर क्रमांक पि ५ २०१९ २०२० More..

वनरक्षक भरती प्रक्रिया चंद्रपूर वनवृत्त ,चंद्रपूर २०१४ 08/11/2019 चंद्रपुर
वनरक्षक भरती प्रक्रिया चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर २०१४ मधील इ एस बी सी प्रवर्गातील शारीरिक अहर्ता तपासणी व धावण्याच्या चाळणी चाचणी मधून दस्ताऐवज पडताळणी भरती प्रक्रियेतील इतर आवश्यक टप्पा करीता पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी . More..

विविध बांधकाम व दुरुस्तीबाबत ई निविदाची पेन्च 08/11/2019 वन्यजीव नागपुर
विविध बांधकाम व दुरुस्तीबाबत ई निविदाची पेन्च More..

चैनलिक फेंसींग 6 वनक्षेत्र कार्यलयातील 26 कामे 08/11/2019 नागपुर
चैनलिक फेंसींग ६ वनक्षेत्र कार्यलयातील २६ कामे More..

इ निविदा 07/11/2019 ठाणे
वाकी बुद्रुक कं नं येथे सिंमेट नालाबाध बाधणे ता महाड जि रायगड More..

ईमारती लकुड खुले लिलाव सुचना माहे नोवेम्बर २०१९ 07/11/2019 गडचिरोली
ईमारती लकुड खुले लिलाव सुचना माहे नोवेम्बर २०१९ More..

ईमारती लकुड ई लिलाव सुचना माहे नोवेम्बर २०१९ 07/11/2019 गडचिरोली
ईमारती लकुड ई लिलाव सुचना माहे नोवेम्बर २०१९ More..

इ निविदा 07/11/2019 ठाणे
सिमेंट बंधारा बांधणे कावाडे अलिबाग खांडसई सुधागड More..

जमिन 07/11/2019 नाशिक
जमिन More..

अधिक बातम्या..